Photos : जगप्रसिध्द लेणीतील हा कोसळणारा धबधबा पाहाल तर पाहतच राहाल..

परिसरही झाला नयनरम्य जणु काश्मिरचे नंदनवन
सर्व छायाचित्रे  यदूविर शिंदे, जरंडी, सोयगाव
सर्व छायाचित्रे यदूविर शिंदे, जरंडी, सोयगाव

सोयगाव Soygaon

सोयगाव परिसरात दमदार पाऊस (heavy rain) झाल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील (world famous Ajanta Caves) धबधबा (waterfall) पुन्हा कोसळू लागला (fall again) आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना मोहिनी (Charm for tourists) घालत आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा

सर्व छायाचित्रे  यदूविर शिंदे, जरंडी, सोयगाव
सर्व छायाचित्रे यदूविर शिंदे, जरंडी, सोयगाव

अजिंठा लेणीतील धबधबा खळखळू लागल्याने जळगाव जिल्ह्यात जाणार्‍या अजिंठ्याच्या लेणीत उगम पावणार्‍या वाघूर नदीला पूर आला आहे.

अज़िंठा लेणीचे हे विहंगम दृश्य
अज़िंठा लेणीचे हे विहंगम दृश्य

हिरवा शालु परिधान केलेल्या अज़िंठा लेणीचे हे विहंगम दृश्य आणि त्यातून खळखळणार्‍या धबधब्याचे वाहणारे पाणी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com