गजानना श्री गणराया! 'सेल्फी विथ गणेशा' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; पाहा फोटो...

गजानना श्री गणराया! 'सेल्फी विथ गणेशा' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; पाहा फोटो...

उत्सवात उत्सव 'गणेशोत्सव' साजरा करू (Let's celebrate the festival 'Ganeshotsav') 'देशदूत' संगे ही थीम (theme) घेऊन 'देशदूत' डिजीटल ('Deshdoot' digital) ने घरगुती गणेश मंडळासाठी (home Ganesha mandal) एक अभिनव उपक्रम (Innovative activities) सुरू केला आहे .

या उपक्रमाद्वारे घरगुती गणेश मंडळांची (Homemade Ganesha mandals) 'श्री' ची आरास (Aaras of 'Shri') जग भरातील वाचकांना बघण्यास मिळणार आहे . आजच्या 'श्री गणेश चतुर्थी च्या स्थापने दिवशी गल्ली बोळात व घरा घरात 'श्री' च्या आगमनाचा जल्लोष (jubilation) साजरा होत आहे . आपल्या घरात साजरा होणारा गणेशोत्सव 'देशदूत' च्या वेब साईट (Through the website of 'Deshdoot') च्या माध्यमातून आता Universal होणार आहे . जगभरातील (Around the world) वाचक (readers) आपल्या घरगुती गणेशाचे (Ganeshotsav celebrated at home) दर्शन घेऊ शकतील.

श्री एकनाथ लंगरे , सौ भावना लंगरे, पाथरी
श्री एकनाथ लंगरे , सौ भावना लंगरे, पाथरी

- सौ. श्रध्दा व श्री. अभिजीत गायकवाड, पाईपलाईन रोड, अहमदनगर

- डॉ. वृषाली सैंदर, नोबल हॉस्पिटल अहमदनगर

भार्गवी धर्माधिकारी( नवी मुंबई )
भार्गवी धर्माधिकारी( नवी मुंबई )
मोहन देशपांडे (नाशिक)
मोहन देशपांडे (नाशिक)
मोहन देशपांडे (नाशिक)
मोहन देशपांडे (नाशिक)
आरती राजेश धर्माधिकारी नवी मुंबई
आरती राजेश धर्माधिकारी नवी मुंबई
प्रियांका पवन महाजन, जामनेर
प्रियांका पवन महाजन, जामनेर
दिव्या जितेंद्र सोनार, अयोध्यानगर जळगाव
दिव्या जितेंद्र सोनार, अयोध्यानगर जळगाव
दीपक पाकडे, नाशिकरोड
दीपक पाकडे, नाशिकरोड
अर्चना विनोद पांडव, नाशिक.
अर्चना विनोद पांडव, नाशिक.
रोहित खरोटे, नाशिक
रोहित खरोटे, नाशिक
आकाश विलास पगार, नवीन नाशिक
आकाश विलास पगार, नवीन नाशिक
भाऊसाहेब सकाळे
पिंपळद तालुका -त्र्यंबकेश्वर
भाऊसाहेब सकाळे पिंपळद तालुका -त्र्यंबकेश्वर
प्रा. विघे सोमनाथ सुकदेव
बोरगड म्हसरूळ नाशिक
प्रा. विघे सोमनाथ सुकदेव बोरगड म्हसरूळ नाशिक
अनुश्री कुलकर्णी, अखिलेश कुलकर्णी भुतकरवाडी अहमदनगर
अनुश्री कुलकर्णी, अखिलेश कुलकर्णी भुतकरवाडी अहमदनगर
समीक्षा समीर दाणी, स्पृहा सुहास दाणी सावेडी अहमदनगर
समीक्षा समीर दाणी, स्पृहा सुहास दाणी सावेडी अहमदनगर
सारिका भास्कर साळवे, वाणी नगर अहमदनगर
सारिका भास्कर साळवे, वाणी नगर अहमदनगर
वेद सचिन क्षेत्रे, पाईपलाईन हडको अहमदनगर
वेद सचिन क्षेत्रे, पाईपलाईन हडको अहमदनगर
उर्वी तिरमखे, कोपरगाव जि. अ.नगर
उर्वी तिरमखे, कोपरगाव जि. अ.नगर
डॉ. संतोष चांदेकर परिवार, औरंगाबाद
डॉ. संतोष चांदेकर परिवार, औरंगाबाद

डॉ मनिषा महाजन, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र,

किंनगाव ता यावल ,जळगाव

धनराज भिला चित्ते

पोस्ट.धानोरा, जिल्हा.नंदुरबार

प्रवीण प्रमोद परदेशी, हनुमान नगर,फैजपूर

ता.यावल, जि.जळगाव

संदीप मालचे, सर्प मित्र , हतनूर कॉलनी चोपडा

सहभागी होणाऱ्याना 'देशदूत' कडून मिळणार 'ई- पत्र'

वाचकांसाठी नेहमी विविध प्रकारचे उपक्रम राबवणाऱ्या देशदूत च्या नाशिक आवृत्तीने नुकतेच ५३ वर्ष पूर्ण केले आहे . तर उत्तर महाराष्ट्र आवृत्ती ( जळगाव ,धुळे नंदूरबार ) रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्या निमित्ताने देशदूत ने गणेश भक्ता साठी हा उपक्रम सुरू केला आहे . यात गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी सन्माननीय वाचकांनी पाठवलेल्या त्यांच्या घरगुती गणेश मंडळांचे हे सेल्फी विथ गणेशा फोटोज पहाच ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com