Photo Gallery : भक्ती पुढे करोना हरला?; सप्तशृंगी देवस्थानावर सोशल डिस्टन्सचा फज्जा

वणी l Vani

सप्तशृंगी देवस्थान वणी येथे सरकारच्या परवानगीने सर्व भाविकांसाठी दर्शन सुरू झाले आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचा नियम पाळला जात आहे तर गाभाऱ्यात मात्र तसे कुठलेही नियमावली दिसून येत नाही.