जळगावात पेट्रोल शंभरावर, जाणून घ्या नाशिक, नगरमधील दर ?

जळगावात पेट्रोल शंभरावर, जाणून घ्या नाशिक, नगरमधील दर ?

मागील एक-दोन दिवस स्थिरावलेले पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Prices) आज पुन्हा वाढले आहेत. यामुळे जळगावात पेट्रोलने प्रथमच शंभरी पार केली आहे. जळगावपाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल शंभराच्या वर गेले आहे. नाशिक व नगरमध्ये शंभरावर पोहचण्यासाठी अनुक्रमे ७ व ६९ पैसे कमी आहे. इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. आज पेट्रोलची किंमत १७ पैशांनी तर डिझेल २९ पैशांनी वाढले.

जळगावात पेट्रोल शंभरावर, जाणून घ्या नाशिक, नगरमधील दर ?
राज्यातील लॉकडाऊन वाढणार का ? आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लाक्षणिक वाढ झालेली पाहायला मिळाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. जर केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकले गेले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपये असेल.

दिल्लीत पेट्रोलचे दर ३१.२१ रुपये प्रति लिटर इतके झाले असून डिझेलचे दर ८४०७ रुपये प्रति लीटर इतके आहे. मुंबईत पेट्रोल ९९.४९ रुपये प्रति लिटर इतके असून डिझेल ९१.३० रुपये इतके आहे.

शहर पेट्रोल डिझेल

नगर 99.21 89.64

नाशिक 99.93 90.33

जळगाव 100.7 91.07

धुळे 99.41 89.84

नंदुरबार 100.26 90.66

जळगावात पेट्रोल शंभरावर, जाणून घ्या नाशिक, नगरमधील दर ?
दहावीची परीक्षा रद्दच्या निर्णयावर उच्च न्यायालय नाराज, म्हणाले...
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com