पंढरपूर पोटनिवडणूक निकाल : भाजपचे समाधान औताडे विजयी, राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का

पंढरपूर पोटनिवडणूक निकाल : भाजपचे समाधान औताडे विजयी, राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का

पश्चिम बंगालमध्ये सत्तेची चाबी मिळवू न शकणाऱ्या भाजपने पंढरपूरमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. 7500 मतांनी भाजपचे समाधान औताडे विजयी झाले आहे.

Title Name
West Bengal assembly election results : कलानुसार बंगालमध्ये तृणमूलला बहुमत, मात्र ममता पिछाडीवर
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल : भाजपचे समाधान औताडे विजयी, राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का

सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. मात्र काही फेऱ्यांनंतर भाजपचे उमेदवार यांनी समाधान औताडे यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि दणदणीत विजय मिळवला आहे.

30 वी फेरी

भाजप : समाधाव आवताडे : 89037

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 82127

27 वी फेरी

भाजप : समाधान आवताडे : 80557

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 73925

भाजप 6632 मतांनी आघाडीवर

26वी फेरी

भाजप : समाधान आवताडे : 77438

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 71121

भाजप 6317 मतांनी आघाडीवर

22 वी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 64810

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 60864

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

20 वी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 62056

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 58809

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

19 वी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 58787

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 57046

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

18 वी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 52450

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 51384

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

17 वी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 49122

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 44706

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

16 वी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 45934

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 44706

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

पंधरावी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 41933

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 41557

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

चौदावी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 38855

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 37842

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

तेरावी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 35893⬆️

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 34834⬇️

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

भाजपचे समाधान आवताडे 1059 मतांनी आघाडीवर

बारावी फेरी

भाजप – समाधान आवताडे : 33229

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 32015

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

भाजपाचे समाधान आवताडे 1214 मतांनी आघाडीवर

दहावी फेरी

भाजप: समाधान आवताडे: 28776

राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 27133

भाजपचे समाधान आवताडे हे 1643 मतांनी पुढे

नववी फेरी

भाजप: समाधान आवताडे: 26255

राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 24027

भाजपचे समाधान आवताडे हे 2228 मतांनी पुढे

आठवी फेरी

भाजप: समाधान आवताडे :23500

राष्ट्रवादी : भगीरथ भालके :21334

भाजपचे समाधान आवताडे हे 2166 मतांनी पुढे

सातवी फेरी

भाजप: समाधान आवताडे: 20223

राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 19380

भाजपचे समाधान आवताडे हे 833 मतांनी पुढे

सहावी फेरी

भाजप: समाधान आवताडे: 17218

राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 17412

शैलजा गोडसे: 283

सचिन पाटील: 241

राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे 194 मतांनी पुढे

पाचवी फेरी

भाजप: समाधान आवताडे: 14059

राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 14717

शैलजा गोडसे: 243

सचिन पाटील: 228

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे 658 मतांनी पुढे

चौथी फेरी

भाजप: समाधान आवताडे: 11303

राष्ट्रवादी: भगीरथ भालके: 11941

शैलजा गोडसे: 196

सचिन पाटील: 215

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे 638 मतांनी पुढे

तिसरी फेरी

भाजप: समाधान आवताडे : 7978

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 8613

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 650 मतानी आघाडीवर

दुसरी फेरी

राष्ट्रवादी काँग्रेस - 5606

भाजप - 5492

दुसऱ्या फेरीनंतर भगीरथ भालके 114 मतांनी आघाडीवर

पहिली फेरी

भाजप: समाधान आवताडे :2844

राष्ट्रवादी: भगीरथ भालके :2494

शैलजा गोडसे: 51

सचिन पाटील: 0

सिद्धेश्वर आवताडे: 10

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com