Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यापद्म पुरस्कार जाहीर

पद्म पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली। वृत्तसंस्था New Delhi

देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 91 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

- Advertisement -

ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस, तबला वादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण तर, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, गायिका सुमन कल्याणपूर,झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मभूषण पुरस्कार : दीपक धार (विज्ञान-अभियांत्रिकी) पद्मश्री पुरस्कार : राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), रतन चंद्र कर, हिराबाई लोबी, मुनीश्वर चंदेर दावार, रामकुईवांगबे न्यूमे, व्ही पी अप्पुकुट्टान पोडुवल, सानकुराथ्री चंद्रशेखर, उडीवेल गोपाल आणि मासी साडीयान, तुला राम उपरेती, नेकराम शर्मा, जानूम सिंग सॉय, धनीराम टोटो, बी रामकृष्ण रेड्डी, अजय कुमार मंडावी, रामी माचैह, के सी रूनरेसशांगी, सिसिंगोबर कुरकालंग, परशुराम कोमाजी खुणे, गुलाम मुहम्मद झळ, भानुभाई चितारा, परेश राठवा, कपिल देव प्रसाद. यांचा समावेश आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या