Friday, April 26, 2024
Homeजळगावएक एकर जमीन अन् 185 क्विंटल हळद..... वाचाच चिंचोलीच्या पितापुत्रांची सक्सेस स्टोरी

एक एकर जमीन अन् 185 क्विंटल हळद….. वाचाच चिंचोलीच्या पितापुत्रांची सक्सेस स्टोरी

नितीन बडगुजर

चिंचोली Chincholi ता.यावल

- Advertisement -

येथील शेतकरी मोहन उत्तम साठे व अशोक मोहन साठे (father and son).या पिता पुत्रांनी हळदी (turmeric)या पिकाचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन (Record production) घेतले आहे , फक्त एक एकर (One acre of land)जमिनीतून १८५ क्विंटल (turmeric) हळद विक्रमी उत्पादन घेऊन परिसरात एक रेकॉर्ड स्थापित केला आहे.

मोहन उत्तम साठे हे चिंचोली व परिसरात एक आदर्श प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात . आतापर्यंत त्यांनी त्यांच्या शेतात केळीचे बऱ्याच वेळा विक्रमी उत्पादन घेतले आहे . तसेच कांदा, टरबूज मध्ये पण त्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे. मागच्या वर्षी त्यांनी केळी पिकाला पर्याय म्हणून हळद या पिकाची लागवड केली व हळद हे पीक ७० टक्के जैविक व ३० टक्के रासायनिक या तत्त्वावर घेण्याचे ठरवले .

यात त्यांना लहान मुलगा कृषी सल्लागार ( इंडियाग्रो ) अशोक साठे यांनी जैविक शेती बद्दल वडिलांना माहिती दिली व इंडिया ग्रो च्या ब्रँड चे प्रॉडक्ट वर्षभर नियोजनानुसार वापरले. त्यात बुरशीनाशक ,टॉनिक, कीटकनाशक, वायरस , यावर असणारे इंडिया ग्रो चे प्रॉडक्ट वापरले. बीज प्रक्रिया सुद्धा जैविक पद्धतीने करून सेलम या जातीची हळद त्यांनी लागवडीसाठी निवडली व पाण्याचे नियोजन खत व्यवस्थापन फवारणी नियोजन व योग्य औषधांची निवड यामुळे वर्षभराच्या मेहनती नंतर त्यांनी फक्त एक एकर  जमिनीतून १८५ क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पन्न घेऊन एक नवीन प्रतिभा स्थापित केली.

.

Political Big News : आठवड्याभरात जळगाव शहर महापालिकेच्या राजकारणात होणार मोठा धमाका….

गावातून व परिसरातून दोघांचे कौतुक होत असून बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांना शेतात जाऊन भेटी दिल्या. या वेळेस अशोक साठे यांनी सांगितले की जैविक शेती काळाची गरज आहे. तरुणांनी या कडे वळले पाहिजे रासायनिक शेतीमुळे जमिनीचे नुकसान होऊन उत्पन्नही घटले आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे. त्यासाठी त्यांनी स्वतः वापरत असलेल्या व सेल करत असलेल्या इंडिया ग्रो कंपनीचे भुअस्त्र सुपर, ग्रो मॅजिक, एम आय स्प्रे, एम आय प्राऊड, व्हायरस, मॉडीफाय, एमआय विर अशा काही औषधींची नावे सांगून ९ महिन्यात ३ जैविक इंजेक्शन वापरून  केळीचां वाधा व क्वालिटी वाढते व कुठलीही दुष्परिणाम होत नाही.

ही औषधे वापरण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. त्यासाठी ९५२७२९२९३६  या व्हॉट्स अप नंबर वर पिकाची फोटोंसह माहिती पाठवल्यास योग्य ती ट्रीटमेंट देणार असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

का म्हणाली असेल बर अभिनेत्री सायली सजीव : त्याच दुसर्‍या कोणाशी आणि माझ दुसर्‍या कोणाशी लग्न होईल तेव्हाच…

- Advertisment -

ताज्या बातम्या