राम नवमीसाठी नियमावली : या पाच सूचनांचे करावे लागेल पालन

महावीर जयंती उत्सव असा साजरा करा
राम नवमीसाठी नियमावली : या पाच सूचनांचे करावे लागेल पालन

मुंबई

कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनामुळे श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. श्रीरामनवमीसाठीही (Ram Navami 2021) नवी नियमावली सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com