जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा

जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा

ठाणे | Thane

राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना विनयभंग प्रकरणात (Molestation Case) ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर केला आहे...

आव्हाड यांना १५ हजारांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच कोर्टाने जामीन मंजूर करतांना काही अटी शर्थी देखील घातल्या आहेत. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता (Justice Prannoy Gupta) यांनी हा निर्णय दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा
भावली धरणात आढळला महिलेचा मृतदेह

दरम्यान, रिदा रशीद (Rida Rasheed) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station)आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com