Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

मुंबईत नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

मुंबई | Mumbai

भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर (Navy Helicopters) मुंबई किनार्‍यावर नियमित उड्डाण करत असताना कोसळल्याची (collapsed) दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे…

- Advertisement -

… तर सरकारला ते शोभत नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

याबाबत अधिक माहिती अशी की, नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने ही दुर्घटना घडल्यानंतर त्वरित शोध आणि बचावकार्य (Search and Rescue) सुरु करून तीन जणांना सुखरुप (Happily) बाहेर काढले आहे.

दरम्यान, नौदलाकडून या हेलिकॉप्टर अपघाताच्या दुर्घटनेच्या चौकशीचे (inquiry) आदेश देण्यात आले असून हेलिकॉप्टरला अपघात (Accident) कसा झाला, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पाण्याचा फुगा बेतला जीवावर, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या