कसा असेल नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग? व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या

कसा असेल नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग?  व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या
Nashik pune highspeed metro

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.८) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग मंजूर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने यापुर्वीच या मार्गास मान्यता दिली आहे.

यामुळे या प्रकल्पास आता लवकरच सुरुवात होणार आहे. कसा असणार आहे हा प्रकल्प? प्रकल्पात किती रेल्वे स्थानके असतील? प्रकल्पाचा खर्च किती? प्रकल्प कधी पुर्ण होणार? प्रकल्पामुळे काय फायदे होतील?

अशा तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दिला आहे. समजून घ्या जितेंद्र झंवर व दिनेश सोनवणे सोबत नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग...

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com