Video : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नुतनीकरणाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून संपन्न झाले…

यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना.छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख, कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *