Video : निधी वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही - छगन भुजबळ

Video : निधी वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही - छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या काही काळात जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून एका तालुक्यावर निधी वाटपात अन्याय झाल्याचा आरोप केला जात होता. उच्च न्यायालयापर्यंत हा विषय जाऊन ठेपला होता. दरम्यान, आज आयोजित बैठकीत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निधी वाटपात कुणावरही अन्याय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले...

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या corona patients पार्श्वभुमीवर आज जिल्हा नियोजन समितीची District Planning Committee बैठक ऑनलाईन Online meeting सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com