जिल्हा रुग्णालयात आढळल्या तीन बोगस डॉक्टर

जिल्हा रुग्णालयात आढळल्या तीन बोगस डॉक्टर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा रुग्णालयात (District Hospital) तीन बोगस डॉक्टर (Three bogus doctors) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Civil Hospital) धक्कादायक प्रकार घडला...

जिल्हा रुग्णालयातील (Civil Hospital) ओपीडी बिल्डींग (OPD Building) मध्ये तीन महिला स्टेथोस्कोप हातात घेऊन संशयित रित्या फिरत असताना दिसून आल्या. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता या बोगस डॉक्टर असल्याचे निदर्शनास आले.

यासंदर्भात या महिलांना सरकारवाडा पोलिसांच्या (Sarkarwada police station) स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सरकारवाडा पोलिस करत आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com