Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात आमदार राहुल ढिकले यांच्यासह २६ जणांवर गुन्हे

नाशकात आमदार राहुल ढिकले यांच्यासह २६ जणांवर गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भाजपा (BJP) नाशिक महानगरातर्फे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व धरणे आंदोलन करणे भाजप कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. (BJP Agitation for obc reservation) आमदार राहुल ढिकले यांच्यासह २६ कार्यकर्त्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

- Advertisement -

ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे

आंदोलनासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप (BJP leader Balasaheb Sanap), भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे (Bjp City president Girish Palave), आ.राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale), जगन पाटील (Jagan Patil), ओबीसी मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत थेारात (OBC Morhca president chandrakant patil), सतिष रत्नपारखी, दिलीप देवांग, राजेंद्र कोरडे, राजेंद्र महाले, मच्छिंद्र सानप, आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले तसेच आंदोलनाची परवानगी नसताना आंदोलनस्थळी अनावश्यक गर्दी जमवली यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या