Video : नाशिक मनपा आरक्षण सोडत; इथे पाहा कोणत्या प्रभागात कोणाला संधी

Video : नाशिक मनपा आरक्षण सोडत; इथे पाहा कोणत्या प्रभागात कोणाला संधी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेकडून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC woman महिला ) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाकवी कालिदास कलामंदिर येथून या आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) : (१४ जागा)

४ ब, ३९ ब, २४ ब, २५ ब, २३ ब, ४२ ब, १५ ब, २२ ब, ४१ ब, २० ब, ३५ ब, १४ ब, ४३ ब, २६ ब या जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी मनपाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com