Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात कोविड रुग्ण दाखल करायचाय? इथे क्लिक करा

नाशकात कोविड रुग्ण दाखल करायचाय? इथे क्लिक करा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिका प्रशासनाकडुन शहरातील सर्वच कोविड रुग्णांवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

याकरिता नाशिक महापालिकेच्या संकेतस्थळावर शहरातील महापलिका, सरकारी व खाजगी रुग्णालयातील खाटांची स्थितीची माहिती सेंट्रलाईज बेड रिझर्वेशन सिस्टीम वर क्लिक केल्यानंतर लगेचच माहिती उपलब्ध होणार आहे.

याठिकाणी नागरिकांना शहरातील सर्वच रुग्णालयातील साधारण, ऑक्सिजन, आयसीयु, व्हेंटीलेटर खाटांची ताजी स्थीती उपलब्ध आहे.

तसेच कोविड रुग्णांसाठी काही मदत पाहिजे असल्यास महापालिकेच्या 9607432233 व 0253-2317292 या हेल्पलाईनवर तुम्हाला तात्काळ मिळेल.

यासंदर्भात माहिती असलेल्या व्यक्तींनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. तुमच्या मदतीने कोणाचा तरी जीव वाचु शकतो. यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या