Photo Gallery : एैसे मरण यावे, त्याचा सोहळा व्हावा; याची देही याची डोळा तो अनुभववावा

शोकमग्न वातावरणात वीरजवान कैलास शिंदेंना अखेरचा निरोप
Photo Gallery : एैसे मरण यावे, त्याचा सोहळा व्हावा; याची देही याची डोळा तो अनुभववावा

पालखेड मिरचिचे | वार्ताहर Palkhed Mirchiche

संपुर्ण जिल्ह्यात वीरजवानांचे गाव म्हणुन ओळख असलेल्या नांदुर्डी गावचे (Nandurdi Gaon) भुमिपुत्र किशोर गंगाराम शिंदे (वय 33) यांचे अमृतसर (Amritsar) येथे अपघाती (Accident) निधन झाले. चार दिवसांपुर्वी घडलेल्या या घडनेने संपुर्ण तालुक्यासह नांदुर्डी गाव शोकसागरात बुडाले. किशोर शिंदेच्या परिवारावरच नव्हे तर नांदुर्डी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला....

सर्व फोटो : शरद जाधव, पालखेड मिरचीचे

आज (दि १४) सकाळी किशोर शिंदेचा (Kishor Shinde) मृतदेह (Deadbody) त्यांच्या नांदुर्डी (Nandurdi) या मुळगावी आणण्यात आला. यावेळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निफाड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप बनकर (Niphad MLA Dilip Bankar) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

Photo Gallery : एैसे मरण यावे, त्याचा सोहळा व्हावा; याची देही याची डोळा तो अनुभववावा
नाशिकवर शोककळा; बीएसएफ जवानाला वीरमरण

सविस्तर वृत्त लवकरच...

Related Stories

No stories found.