मविप्र निवडणूक : सेवक सदस्य पदासाठी 'हे' उमेदवार आघाडीवर

मविप्र निवडणूक : सेवक सदस्य पदासाठी 'हे' उमेदवार आघाडीवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. मविप्रत 'प्रगती'च राहणार की 'परिवर्तन' होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे...

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष मविप्र निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. सकाळपासून मतपत्रिकांच्या गठ्ठ्यांची विभागणी केली जात होती.

ही विभागणी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. प्राथमिक व माध्यमिक सेवक सदस्य पदासाठी मतमोजणी सुरु झाली आहे. संजय खंडेराव शिंदे हे आघाडीवर आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com