Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्र निवडणूक : गड आला पण सिंह गेला

मविप्र निवडणूक : गड आला पण सिंह गेला

गड आला पण सिंह गेला

सर्वच जागांवर परिवर्तनची घोडदौड सुरू असताना परिवर्तन पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे यांचा निसटता पराभव परिवर्तनाच्या विजयी उमेद्वारांमध्ये खटकला. गड आला पण सिंह गेला या म्हणीचा उच्चार मतमोजणीच्या वेळी होत होता.

- Advertisement -

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर मतमोजणीचा दिवस उमेदवारांचे समर्थक, सभासदांसाठी क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक ठरत असल्याचे चित्र सकाळपासूनच होते. सुरूवातीपासूनच अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीमध्ये यंदा साम-दाम तंत्राचाही उपयोग केला गेल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. कधी नव्हे तो राजकीय आखाड्यासारखेच स्वरूप या निवडणूकीस यंदा प्राप्त झाल्याने मतमोजणीचा दिवसही सभासदांची अतिशय उत्कंठा वाढवीणारा ठरला. तब्बल २० वर्षानंतर मविप्र संस्थेत खांदेपालट होऊन इतिहास रचला गेला आहे.

अध्यक्ष पदासाठी प्रगतीचे डॉ. ढिकले एकमेव उमेदवार आघाडीवर

मविप्र ‘परिवर्तन’च्या दिशेने

चांदवड, येवला, मालेगाव, दिंडोरी, नांदगाव, निफाड येथे परिवर्तनने मारली बाजी

सहावी फेरी

नितीन ठाकरे 559

नीलिमा पवार 405

429 आघाडी

मालेगाव

अखेरच्या फेरी अखेर

रमेशचंद्र बछाव 5066

डॉ जयंत पवार 4537

रमेशचंद्र बछाव 529 च्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

दहावी फेरी अखेर

दिंडोरी

प्रवीण जाधव 5483

सुरेश कलमकर 4072

1410 मतांनी प्रवीण जाधव विजयी

नववी फेरी अखेर

दिंडोरी

प्रवीण जाधव 5129

सुरेश कलमकर 3755

1373 मतांनी प्रवीण जाधव आघाडीवर

पाचवी फेरी

नितीन ठाकरे 528

नीलिमा पवार 466

चौथ्या फेरीअखेर नितीन ठाकरे 216 मतांनी आघाडीवर

अध्यक्ष

चौथ्या फेरी अखेर

सुनील ढिकले २२६९

माणिकराव कोकाटे १६९२

२१२ मतांनी नितीन ठाकरे आघाडीवर

अध्यक्ष

डॉ. सुनील उत्तमराव ढिकले (प्रगती) : ५९९ +५९६ = ११९५ +५३६ (आघाडी)

आ. माणिक शिवाजीराव कोकाटे (परिवर्तन) : ३८९+३९२+७८१ = १५६२

उपाध्यक्ष

दिलीप तुकाराम मोरे (प्रगती) : ५६४ +४९३= १०५७(आघाडी)

विश्वास बापूराव मोरे (परिवर्तन) : ४१७+४९३=९१०

सभापती

माणिकराव माधवराव बोरस्ते (प्रगती) : ४७६+४८५=९६१ (आघाडी)

बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर (प्रगती) : ५०४ +५०३ = १००७

उपसभापती

डॉ. विलास केदा बच्छाव (प्रगती) : ५१९+४४० =९५९

देवराम बाबुराव मोगल (परिवर्तन) : ४४२+५२०=९६२ (आघाडी)

सरचिटणीस

श्रीमती नीलिमा वसंत पवार (प्रगती) : ५०२ +४३७ =९३९

नितीन बाबुराव ठाकरे (परिवर्तन) : ४८७ +५५४=१०४१ (आघाडी)

चिटणीस

डॉ. प्रशांत पाटील (प्रगती) : ५२७+४५५=९८२

दिलीप सखाराम दळवी (परिवर्तन) : ४६१+५३५ =९९६ (आघाडी)

संचालक मंडळ

महिला

1. सिंधुबाई आढाव (प्रगती) :४२८+४१५=८४३ (आघाडी)

शालन सोनवणे (परिवर्तन) :४२१+३९१=८१२

२. सरला कापडणीस (प्रगती) :४२८+४३८=८६६

शोभा बोरस्ते (परिवर्तन) :५२७+५०९=१०३६ (आघाडी)

नाशिक ग्रामीण

सचिन पंडित पिंगळे (प्रगती) : 496+५१०=१००६ (आघाडी)

रमेश पिंगळे (परिवर्तन) : ४९३+४८२=९७५

येवला

माणिकराव शिंदे (प्रगती) : ४५९+४३३=८८२

नंदकुमार बनकर (परिवर्तन) : ५२६+५५८= १०८४ (आघाडी)

सिन्नर

हेमंत वाजे (प्रगती) :४१५

कृष्णा भगत (परिवर्तन) :५६३

मालेगाव

डॉ. जयंत पवार (प्रगती) : ५१४+५०२ =९१६

रमेश बच्छाव (परिवर्तन) : ४७१ +४८५ =९५६(आघाडी)

देवळा

केदा तानाजी आहेर (प्रगती) : ४९३+५१४ = १००७(आघाडी)

विजय पगार (परिवर्तन) : ४९३ +४६७ =९६०

चांदवड

उत्तम भालेराव (प्रगती) : ४७४+४८७=९६१

डॉ. सयाजी गायकवाड (परिवर्तन) : ५१२+४९७=१००९(आघाडी)

नांदगाव

चेतन पाटील (प्रगती) : ४९५+४९५ =९९०(आघाडी)

अमित पाटील (परिवर्तन) : ४९२+४९७=९८९

निफाड

दत्तात्रय गडाख (प्रगती) : ४६७+४९१ =९५८

शिवाजी गडाख (परिवर्तन) : ५२१ +४९० =१०११ (आघाडी)

सटाणा

विशाल सोनावणे (प्रगती) : ४९१+५१२=१००३ (आघाडी)

प्रसाद सोनवणे (परिवर्तन) : ४९१+४७३=९६४

नाशिक शहर

नानासाहेब महाले (प्रगती) : ४९६ +५११ =१००७ (आघाडी)

लक्ष्मण लांडगे (परिवर्तन) : ४९१+४७६ =९६७

दिंडोरी

सुरेश कळमकर (प्रगती) : ४२५+४५५=८८०

प्रवीण जाधव (परिवर्तन) : ५६३+५३५ =१०९८ (आघाडी)

कळवण

धनंजय पवार (प्रगती) : ५२४ +४५४ =९७८

रवींद्र देवरे (परिवर्तन) : ४५४+५२७=१०८१(आघाडी)

इगतपुरी

चौथी फेरी अखेर

भाऊसाहेब खातळे १८७३

संदीप गुळवे २०५५

उपसभापती

चौथी फेरी अखेर

विलास बच्छाव १९३४

डी. बी. मोगल १९३६

सभापती

दुसरी फेरी अखेर

माणिक बोरस्ते ९६१ प्रगती

बाळासाहेब क्षीरसागर १००७ परिवर्तन

उपाध्यक्ष

चौथी फेरी

दिलीप मोरे २०६६ प्रगती

विश्वास मोरे १८८३ परिवर्तन

तिसरी फेरी

अध्यक्ष

सुनील ढिकले ५३६ प्रगती

माणिकराव कोकाटे ४९० परिवर्तन

मविप्र निवडणुकीच्या ताज्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी लिंक रिफ्रेश करत राहा…

सरचिटणीस

दुसरी फेरी

नीलिमा पवार ४३९

नितीन ठाकरे ५५४

दुसऱ्या फेरी अखेर ठाकरे हे १०३ ने आघाडीवर

दिंडोरी

दुसरी फेरी

सुरेश कळमकर (प्रगती) : ४५५

प्रवीण जाधव (परिवर्तन) : ५३५

दिंडोरी

पहिली फेरी

सुरेश कळमकर (प्रगती) : ४२५

प्रवीण जाधव (परिवर्तन) : ५६३

येवला

पहिली फेरी

माणिकराव शिंदे (प्रगती) : ४५९

नंदकुमार बनकर (परिवर्तन) : ५२६ (आघाडी)

सिन्नर

पहिली फेरी

हेमंत वाजे (प्रगती) : ४१५

कृष्णा भगत (परिवर्तन) : ५६३

मालेगाव

दुसरी फेरी

डॉ. जयंत पवार (प्रगती) : ५०२ (आघाडी)

रमेश बच्छाव (परिवर्तन) : ४८५

मालेगाव

पहिली फेरी

डॉ. जयंत पवार (प्रगती) : ५१४ (आघाडी)

रमेश बच्छाव (परिवर्तन) : ४७१

देवळा

दुसरी फेरी

केदा तानाजी आहेर (प्रगती) : ५१५

विजय पगार (परिवर्तन) : ४८७

चांदवड

पहिली फेरी

उत्तम भालेराव (प्रगती) : ४७४

डॉ. सयाजी गायकवाड (परिवर्तन) : ५१२

नांदगाव

दुसरी फेरी

चेतन पाटील (प्रगती) : ४९७ (आघाडी)

अमित पाटील (परिवर्तन) : ४९५

नांदगाव

पहिली फेरी

चेतन पाटील (प्रगती) : ४९५ (आघाडी)

अमित पाटील (परिवर्तन) : ४९२

निफाड

तिसरी फेरी

दत्तात्रय गडाख (प्रगती) : ४५१

शिवाजी गडाख (परिवर्तन) : ५३९

निफाड

दुसरी फेरी

दत्तात्रय गडाख (प्रगती) : ४९१

शिवाजी गडाख (परिवर्तन) : ४९०

निफाड

पहिली फेरी

दत्तात्रय गडाख (प्रगती) : ४६७

शिवाजी गडाख (परिवर्तन) : ५२१

बागलाण

दुसरी फेरी

विशाल सोनवणे ५१२ प्रगती

प्रसाद सोनवणे ४७३ परिवर्तन

बागलाण

पहिली फेरी

विशाल सोनवणे ४९१ प्रगती

प्रसाद सोनवणे ४९१ परिवर्तन

नाशिक शहर

नानासाहेब महाले (प्रगती) : ४९६ (आघाडी)

लक्ष्मण लांडगे (परिवर्तन) : ४९१

कळवण

धनंजय पवार (प्रगती) : ५२४

रवींद्र देवरे (परिवर्तन) : ४५४

दुसरी फेरी

इगतपुरी

भाऊसाहेब खातळे ४४६ प्रगती

संदीप गुळवे ५३६

दुसरी फेरी

नाशिक ग्रामीण

सचिन पिंगळे ५१० प्रगती

रमेश पिंगळे ४८२ परिवर्तन

चिटणीस पहिली फेरी

प्रशांत पाटील ५२७ प्रगती

दिलीप दळवी ४६१ परिवर्तन

उपसभापती

विलास बच्छाव ५१२

डी बी मोगल ४४२

सभापती

माणिकराव माधवराव बोरस्ते (प्रगती) : ४७६

बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर (प्रगती) : ५०४ (आघाडी)

उपाध्यक्ष

दिलीप मोरे ५६४ प्रगती

विश्वास मोरे ४१७ परिवर्तन

दुसरी फेरी

अध्यक्ष

डॉ. सुनील ढिकले ५९६ प्रगती

माणिकराव कोकाटे ३९२ परिवर्तन

दुसरी फेरी

दिंडोरी v पेठ

प्रवीण जाधव ५३५

सुरेश कलमकर ४५५

पहिली फेरी

दिंडोरी v पेठ

प्रवीण जाधव ५६३ परिवर्तन

सुरेश कलमकर ४२५ प्रगती

पहिली फेरी

कळवण

धनंजय पवार ५२४ प्रगती

रवींद्र देवरे ४५४ परिवर्तन

पहिली फेरी

येवला

माणिक शिंदे ४५९ प्रगती

नंदकुमार बनकर ५२६ परिवर्तन

पहिली फेरी

सिन्नर

हेमंत वाजे ४१५ प्रगती

कृष्णा भगत ५६३ परिवर्तन

सरचिटणीस पदासाठी प्रगती पॅनलच्या नीलिमा पवार १२ मतांनी आघाडीवर; नीलिमा पवार पहिल्या फेरीअखेर ४९९ मते मिळाली आहेत तर परिवर्तन पॅनलचे नितीन ठाकरे यांना ४८७ मते मिळाली आहेत.

दिलीप मोरे ५६४ प्रगती,

विश्वास मोरे ४१७ परिवर्तन.

परिवर्तनचे ठाकरे, क्षीरसागर ,प्रवीण जाधव आघाडीवर

पहिली फेरी

इगतपुरी

भाऊसाहेब खताळे ४८६ प्रगती

संदीप गुळवे ४८२ परिवर्तन

पहिली फेरी

चांदवड

उत्तम भालेराव ४७४ प्रगती

सयाजीराव गायकवाड ५१२ परिवर्तन

पहिली फेरी

नाशिक ग्रामीण

सचिन पिंगळे ४९६ प्रगती

रमेश पिंगळे ४९३ परिवर्तन

पहिली फेरी

अध्यक्ष

डॉ सुनील ढिकले ५९९ प्रगती

माणिकराव कोकाटे ३८९ परिवर्तन

नांदगाव

चेतन पाटील ४९५ प्रगती

अमित पाटील ४९२ परिवर्तन

सटाणा

विशाल सोनवणे ४९१

डॉ प्रसाद सोनवणे ४९१

(मविप्र निकालाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी लिंक रिफ्रेश करा)

मालेगाव

डॉ जयंत पवार ५१४ प्रगती

रमेश बछाव ४७१ परिवर्तन

उपसभापती

डॉ विलास बछाव ५१९ प्रगती

डी बी मोगल ४४२ परिवर्तन

देवळा

केदा आहेर : ४९२ प्रगती

विजय पगार : ४९४ परिवर्तन

उपाध्यक्ष :

दिलीप मोरे ५६४ प्रगती,

विश्वास मोरे ४१७ परिवर्तन.

नाशिक | प्रतिनिधी | NASHIK

एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मविप्रत ‘प्रगती’च राहणार की ‘परिवर्तन’ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….

- Advertisment -

ताज्या बातम्या