मविप्र निवडणूक : 'या' उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

मविप्र निवडणूक : 'या' उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

नाशिक | प्रतिनिधी | NASHIK

एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मविप्रत 'प्रगती'च राहणार की 'परिवर्तन' होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खालील उमेदवारांचे भवितव्यचा आजच्या निकालात फैसला होणार आहे...

या उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

अध्यक्ष : डॉ. सुनील ढिकले - आमदार माणिकराव कोकाटे

उपाध्यक्ष : दिलीप मोरे - विश्वास मोरे

सभापती : माणिकराव बोरस्ते - बाळासाहेब क्षिरसागर

उपसभापती : डॉ. विलास बच्छाव - देवराम मोगल

सरचिटणीस : नीलिमा पवार - एड. नितीन ठाकरे

चिटणीस : डॉ. प्रशांत पाटील - दिलीप दळवी.

तालुका सदस्यपदासाठी यांचे भवितव्य पणाला

नाशिक शहर : नामदेव महाले - लक्ष्मण लांडगे

नाशिक ग्रामीण : सचिन पिंगळे - रमेश पिंगळे

चांदवड : उत्तमबाबा भालेराव - डॉ. सयाजी गायकवाड

मालेगाव : डॉ. जयंत पवार - एड. रमेशचंद्र बच्छाव

नांदगाव : चेतन पाटील - अमित बोरसे

इगतपुरी : भाऊसाहेब खताळे - एड. संदीप गुळवे

सटाणा : विशाल सोनवणे - डॉ. प्रसाद सोनवणे

देवळा : केदा आहेर - विजय पगार

दिंडोरी, पेठ : सुरेश कळमकर - प्रवीण जाधव

सिन्नर : हेमंत वाजे - कृष्णा भगत

निफाड : दत्तात्रय गडाख - शिवाजी गडाख

येवला : माणिकराव शिंदे - नंदकुमार बनकर

कळवण, सुरगाणा : धनंजय पवार - रवींद्र देवरे

महिला राखीव सदस्य

सरला कापडणीस - शोभा बोरस्ते

सिंधुबाई आढाव - शालन सोनवणे

सेवक मतदारसंघ

संजय खंडेराव शिंदे - डॉ. संपत काळे

चंद्रजित दयाराम शिंदे - रामराव बच्छाव

जगन्नाथ मधुकर निंबाळकर - राजेश शिंदे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com