मविप्र निवडणूक : सरचिटणीस पदाच्या मतमोजणीत वाद

मविप्र निवडणूक : सरचिटणीस पदाच्या मतमोजणीत वाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मविप्र निवडणुकीत अतिशय महत्वाच्या सरचिटणीस या पदाच्या मतमोजणीमध्ये सभासदाने मतपत्रिकेवर मारलेला शिक्का वैध की अवैध? याबाबत वाद निर्माण झाला होता...

निवडणूक मंडळाचे सदस्य सचिव काजळे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणूक उमेदवार प्रतिनिधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय देण्याची विनंती केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ॲड चौरे यांनी परिस्थिती बघत मत वैध असल्याचे सांगितले. यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com