Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनपंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (sidhu moose wala) यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना मानसा जिल्ह्यात घडली आहे…

- Advertisement -

पंजाब सरकारने एक दिवसाआधीच मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली होती. पंजाब मधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला आहे…

- Advertisment -

ताज्या बातम्या