म्हसरूळ परिसरात सराईत गुन्हेगाराची हत्या

म्हसरूळ परिसरात सराईत गुन्हेगाराची हत्या
USER

पंचवटी | वार्ताहर panchavati

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडगाव म्हसरूळ लिंकरोड येथील रोहिणी हॉटेल परिसरात सुमारे 3 ते 4 संशयितांनी प्रवीण काकड याची हत्या केली.

दरम्यान , पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.प्रवीण काकड याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. मयत प्रवीण हा शहर पोलीस आयुक्तलयातील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com