धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; नाशिकमधील घटना

धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; नाशिकमधील घटना

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

अंबड पोलिस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत कारगिल चौक (Kargil Chowk) येथे 25 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून (Murder) केल्याची घटना घडली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गवळी (Rahul Gawli) याच्यावर तीन तरुणांनी प्राणघातक हल्ला करत धारदार शस्त्रांनी वार केले.

या हल्ल्यात राहुलचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस संशयित तरुणांचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com