नाशिक पुन्हा हादरले! दगडाने ठेचून एकाचा खून

नाशिक पुन्हा हादरले! दगडाने ठेचून एकाचा खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून आज पुन्हा पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील पेठ रोड, पाटालगत असलेल्या समर्थ नगर भागतील मैदानात एका 30 ते 35 वयोगटातील युवकाचा मृतदेह आढळून आला आहे...

कोणीतरी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावर दगडाने जबर मार असून त्याची ओळख देखील अद्याप पटलेली नाही.

नाशिक पुन्हा हादरले! दगडाने ठेचून एकाचा खून
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी घटनास्थळी धावून घेऊन तपास सुरू केला आहे.

नाशिक पुन्हा हादरले! दगडाने ठेचून एकाचा खून
संतापजनक! महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर अत्याचार

दरम्यान, ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरिकांना देखील पाचारण करण्यात आले होते, मात्र चेहऱ्यावर खूप जखमा असल्यामुळे कोणीही ओळख पटवून दिलेली नाही. पोलिसांसमोर या खुनाच्या गुन्हयाची उकल करणे आता मोठे आव्हान राहणार आहे.

नाशिक पुन्हा हादरले! दगडाने ठेचून एकाचा खून
प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराच्या घराबाहेरच...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com