Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुन्हा अग्नीतांडव! रुग्णालयाजवळील २० मजली इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू

पुन्हा अग्नीतांडव! रुग्णालयाजवळील २० मजली इमारतीला आग, दोन जणांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत इमारतींना आग (Fire Broke Out) लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड

ही इमारत २० मजली असून इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

या दुर्घटनेत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण १५ जण जखमी झाले असून, यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर ‘प्रियांका चोप्रा’च्या भन्नाट लुकची चर्चा, पाहा PHOTOS

- Advertisment -

ताज्या बातम्या