Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याखा. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

खा. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी

शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा नाशिक दौरा हा विशेष चर्चेचा विषय होत असून, सिन्नर येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी संजय राऊत नाशकात येत आहेत मात्र त्यांच्या आगमनाने राजकीय गणितांवर चर्चा निश्चितच यावेळी नियोजनात असण्याची चर्चा वर्तवली जात आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने पक्ष पदाधिकाऱ्यांशी रात्री चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत उपनेते सुनील बागुल, जयंत दिंडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या