Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याUpdates : संजय राऊतांचा पहिला वार किरीट सोमय्यांवर

Updates : संजय राऊतांचा पहिला वार किरीट सोमय्यांवर

मोहित कंबोज फडणवीसांना डूबवणार – कम्बोज१२ हजार कोटींची जमीन १०० कोटींत मोहित कम्बोज याने खरेदी केलीये – खासदार संजय राऊत१५ वर्षांपूर्वीची जमीन खरेदी करणारा मोहित कम्बोज आहे – खासदार संजय राऊतव्हिडीओ, रेकॉर्ड लवकरच समोर आणणार आहे – खासदार संजय राऊतहा फक्त ट्रेलर पुढे काय होते ते बघाच- खासदार संजय राऊतखासदार संजय राउतांचे लाव रे तो व्हिडीओ२०२४ मध्ये सरकार बदलणार  – खासदार संजय राऊतहम झुकेंगे नही, हम डरेंगे नही – खासदार संजय राऊतमुंबईतल्या ६०बिल्डरांकडून ३०० कोटींची वसुली – खासदार संजय राऊतफरीद शमा, रोमी हे कोणाचे एजंट आहेत – खासदार संजय राऊतइडीवाले मुलांना धमकावतात – खासदार संजय राऊतमहाराष्ट्र बंगाल आणि झारखंड या तीन राज्यांत सरकार पाडण्यासाठीप्रयत्न होत आहेत – खासदार संजय राऊतहिंतेंद्र चन्द्रलाल नवलानी कोण आहे? गेल्या चार महिन्यांपासून मुंबईच्या ७० प्रतिष्ठित बिल्डरांकडून इडीच्या नवे वसुली करत आहेत – खासदार संजय राऊतइडी कार्यालयात बसून दही खिचडी खात असतो हा दलाल – खासदार संजय राऊतपीएमसी बँक घोटाळ्याचा तपास इडी कडे पाठवले, तीन वेळा पाठवले पण इडीने लक्ष दिले नाही – खासदार संजय राऊतया कंपनीची चौकशी करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कारवाई करावी –  खासदार संजय राऊतहरित लवादाने या कंपनीची चौकशी केली तर २०० कोटींचा दंड होईलसोमय्या यांचा मुलगा नील किरीट सोमय्या याने हजारो कोटी रुपयांची कंपनी उभारली –  खासदार संजय राऊत४०० कोटींची वसइतील जमीन केवळ साडेचार कोटींत घेतली – खासदार संजय राऊतवाधवानला धमकावून हजारो कोटी उकळले गेले- खासदार संजय राऊतनिकोन इन्फ्रा कंपनी किरीट सोमय्या यांची असून तो राखेश वाधवान यांचा पार्टनर आहे – खासदार संजय राऊतराकेश वाधवा हा पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहे, तो बिल्डर आहे, याच्याच खात्यातून २० कोटी पक्षनिधीमधून भाजपच्या खात्यात गेले – खासदार संजय राऊतपीएमसी बँक घोटाळा, पत्रा चाळ, बँक कुठे आहे माहिती नाही, आमचे खातेही नाही –  खासदार संजय राऊतअमोल काळे, विजय धमंगाळे कोण आहेत, पैसे कुठे कुठे गेलेत – खासदार संजय राऊतया सात हजार कोटींमधील साडेतीन हजार कोटी महराष्ट्रातून गेले आहेत, हे सर्व झाले मागील सरकारच्या काळात – खासदार संजय राऊतहरियानात एक दुधवाला आहे, पाच वर्षात हा सात हजार कोटींचा मालक कसा झाला – खासदार संजय राऊत यांचा इडी ला सवालमी कपडे शिवले तरी तिथे आता इडी वाले यायला बसलेत – खासदार संजय राऊतमाझ्या घरच्या लग्नातील मेहेंदीवाल्याला इडीने कितना पैसा लिया असे विचारले, हे इडीचे काम आहे का? – खासदार संजय राऊतमाझ्या बँकेत इडीची लोकं आली – खासदार संजय राऊत५०गुंठे जमिनीचा तपास इडी करते आहे – खासदार संजय राऊतमाझं गाव अलिबाग, मग माझी लहानपणीची जमीन अलिबागलाच असेल ना – खासदार संजय राऊतबंगले दिसले तर राजकारण सोडेल – खासदार संजय राऊतमुंबईत मराठी सक्तीची करू नये असे सोमय्या म्हटले – खासदार संजय राऊतमराठी द्वेष यांनी सुरु केलाय, मराठी भाषेच्या विरुद्ध कोर्टात सोमय्या गेला होता – खासदार संजय राऊतसंजय राऊतांचा पहिला वार किरीट सोमय्यांवर अलिबागच्या बंगल्यावर पिकनिक काढू – खासदार संजय राऊतमुलुंडचा दलाल मराठी भाषेत भडवा म्हणतात – खासदार संजय राऊतकाहीही केलं तरी सरकार पडणार नाही -खासदार संजय राऊतभाजपने महाराष्ट्रात नालायकपणा केलाय – खासदार संजय राऊतमुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेतो – खासदार संजय राऊतसहकार्य न केल्यानेच पवार कुटुंबीयांवर धाडी – खासदार संजय राऊतआम्ही राष्ट्रपती राजवट आणू भाजपकडून सतत बोलले जाते आहे – खासदार संजय राऊतकेंद्रीय तपास यंत्रणांचा महाराष्ट्रात गैरवापर सुरु – खासदार संजय राऊतपवार कुटुंबीयांवर इडीच्या धाडी, आठ आठ दिवस इडीचे लोकं त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन बसले- खासदार संजय राऊततुम्ही गुडघेटेका नाहीतर सरकार हाणून पाडू  – खासदार संजय राऊतभाजपचे काही प्रमुख लोकं मला भेटले होते – खासदार संजय राऊतजर तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील – खासदार संजय राऊतकोणत्याही परिस्थितीत हे सरकार घालवायचे आहे असे भाजप म्हणते आहे – खासदार संजय राऊतमविआमधील सर्वांवर हल्ले होत आहेत – खासदार संजय राऊतमविआच्या नेत्यांचे सकाळपासून फोन येत आहेत – खासदार संजय राऊत१७० चे बहुमत असताना भाजपवाले दोन दिवसाची  तारीख देताना सरकारचा अखेरचा दिवस सांगतात, हे कुणाच्या सांगण्यावरून – – खासदार संजय राऊततुम्ही कितीही पाठीमागून वार केलेत ती मागे हटणार नाही – खासदार संजय राऊतमहाराष्ट्रावर, मराठी माणसांवर अन्याय होत आहे – खासदार संजय राऊतमराठी माणूस बेईमान नाही – खासदार संजय राऊततू काही पाप केले नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नको असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत – खासदार संजय राऊतसर्वांनीची संपर्क साधत सर्वजण सांगत होते ‘आप आगे बढो’  – खासदार संजय राऊतयाच वास्तूच्या खाली बॉम्बस्फोट झालेले आहेत – खासदार संजय राऊतअनेक लढे शिवसेना भवन या वास्तूतून लढवले गेले – खासदार संजय राऊतजय महाराष्ट्र! खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरुLive Updates : खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरु’आवाज कुणाचा शिवसेनेचा’ घोषणांनी परिसर दणाणलाखासदार  संजय राऊत यांनी सांगितलेले ते साडेतीन नेते कोण? थोड्याच वेळात समजणारनाशिकहून पाचशे शिवसैनिक मुंबईकडे रवानानाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यताशिवसेना भवनाबाहेर मोठी शिवसैनिकांची गर्दी; महिलांची संख्या लक्षणीयखासदार संजय राऊत शिवसेना भवनात पोहोचले

मुंबई | Mumbai

- Advertisement -

पुढील काही दिवसात भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. या विधानाने संजय राऊत यांनी भाजपला आव्हानच दिलेले आहे.

दरम्यान, भाजपने केलेल्या आरोपांना आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद संजय राऊत घेणार आहे. या पत्रकार परिषदेनिमित्त मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून मुंबई शिवसेनेतर्फे जोरदार पोस्टरबाजी केल्याचे दिसून आले. झुकेंगे नही असे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे.

दरम्यान, संजय राऊत शिवसेना भवनाकडे निघाले आहेत. शिवसेनेच्या या पत्रकार परिषदेत कोणता राजकीय भूकंप होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या