गंगापूरमधून विसर्ग : रामसेतूला पाणी लागले

गंगापूरमधून विसर्ग : रामसेतूला पाणी लागले

गोदाकाठावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. दुकानदारांकडून सुरक्षित स्थळी माल हलवण्यास सुरुवात

नाशिक : आज (ता.२९) 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो 15000 क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. सकाळी 11.30 वाजेपर्यंत रामसेतू पुलाला पाणी लागले. यामुळे सराफ बाजारातील दुकानदारांनी माल हलवण्यास सुरुवात केली.

Related Stories

No stories found.