Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांना दिलासा नाहीच!

नवाब मलिकांना दिलासा नाहीच!

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली होती.

- Advertisement -

दरम्यान आज न्यायालयाने नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडीत २२ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे, मलिक यांना आणखी १० दिवस कोठडीतच राहावे लागणार आहे. मलिक सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Prison) आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या