मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली ही कबुली.....

मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली ही कबुली.....

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

माजी मंत्री सुरेशदादा जैन (Former Minister Sureshdada Jain) यांनी राजकारणात (politics)अनेकांना मार्गदर्शन (Guidance) केले आहे. मी देखील त्याचे बोट पकडून राजकारणात आलो आहे. त्यांनी राजकारणात पुन्हा यावे की नाही हा सुरेशदादांंचा व्यक्तीगत विषय आहे. मात्र, त्यांनी राजकारणात पुन्हा सक्रीय व्हावे, अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी व्यक्त केली.

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर बुधवारी रात्री सुरेशदादांचे जळगावात आगमन झाले.

मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली ही कबुली.....
VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’

दरम्यान, गुरुवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ना. पाटील पुढे म्हणाले की,बर्‍याच दिवसानंतर सुरेशदादा जैन यांचे जळगाव शहरात आगमन झाले आहे. राजकरणानंतर आता ते कुटुंबियांकडे लक्ष देणार आहे. असे असतांना त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे, असेही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी म्हणाले.

मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली ही कबुली.....
Visual Story : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा गुलाबी लुक पाहाल तर तुम्ही व्हाल आशिक…
मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली ही कबुली.....
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली ही कबुली.....
न्युर्याक फॅशन वीक मध्ये सादर होणार स्वदेशी खादी कापडाच्या डिझाईन्सचे गारमेन्टस

भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी

सुरेशदादा जैन यांच्या भेटीसाठी आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक संघटनाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. तसेच माजी महापौर अशोक सपकाळे यांच्यासह महापालिकेचे आजी-माजी नगरसेवकांचा देखील सहभाग होता.

मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली ही कबुली.....
VISUAL STORY : खान्देश कन्येची अधुरी कहानी लेकाचे आयुष्य झाले सुने सुने

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com