भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, किरीट सोमय्यांंचा दावा

छगन भुजबळ
छगन भुजबळ

मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांची 100 कोटी रुपयांची संपत्ती आयकर विभागाने (income tax department) जप्त केली आहे, असा दावा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya)यांनी केला आहे. आज ट्विट करत त्यांनी आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याचा दावा केला आहे.

छगन भुजबळ
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली कपात, जाणून घ्या आजचा दर

एकीकडे राणेंवर अटकेची कारवाई झाल्यानंतर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal)आयकर विभागाने दणका दिला. छगन भुजबळांची १०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केले गेली. छगन भुजबळ(Chhagan Bhujbal), माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची ही संपत्ती असल्याचीमाहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya)ट्विट करुन दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com