MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मुंबई | Mumbai

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (MHT CET 2023) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा (MHT CET 2023) निकाल काही वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे.

निकाल कसा तपासावा?

निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cetcell.mahacet.org अधिकृत संकेतस्थळावर जा.

संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील पोर्टल लिंकवर क्लिक करा.

यानंतर चेक एमएचटी सीईटी निकाल 2023 च्या लिंकवर जा.

पुढच्या पानावर रजिस्ट्रेशन नंबरने लॉगिन करा.

निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.. हे पेज रिफ्रेश करत राहा)

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com