Friday, April 26, 2024
Homeनाशिककुसुमाग्रजांच्या आठवणी, पाहा संपर्कातील मान्यवरांकडून एका क्लिकवर

कुसुमाग्रजांच्या आठवणी, पाहा संपर्कातील मान्यवरांकडून एका क्लिकवर

मराठी राजभाषादिन म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर किंवा निकवर्तीयांचे तात्यासाहेब अर्थात मराठी भाषेचे ख्यातनाम नाटककार, साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांंचा जन्मदिन. यानिमित्त ‘देशदूत’ने कुसुमाग्रजांच्या सान्निध्यातील व्यक्तींकडून कुसुमाग्रजांच्या आठवणी ‘देशदूत’ने जमवण्याचा प्रयत्न केला. त्या आमच्या वाचकांसाठी उद्बोधक ठराव्यात.

देवकिसनजी सारडा : तात्यासाहेब म्हणजे माणूसपणाचे पुजारी

- Advertisement -

दिलीप साळवेकर : अन् स्वातंत्र्यदेवीची विनवणी प्रत्येक कार्यालयात पोहचली

शाम पाडेकर : झाशीकर म्हणाले, कुसुमाग्रजांनीच राणी आम्हास दाखवली

रमेश जाधव : होय, तात्यांच्या रुपाने मी देवच पाहिला!

संजय पाटील : ‘गोल्डन गँग’मध्ये तात्यासाहेब रमायचे..!

रामदास भटकळ : तात्यांची शाल अन् पत्र हा आशीर्वादच

मुकुंद कुळकर्णी : तात्यासाहेब माणूस म्हणून खूप मोठे!

हेमंत टकले : टागोरानंतरचे दुसरे महाकवी म्हणजे कुसुमाग्रजच

- Advertisment -

ताज्या बातम्या