Friday, April 26, 2024
Homeजळगावया कार्यालयात निघाली मेगा भरती : 12 वी ते पदवीधरांना संधी कोठे,...

या कार्यालयात निघाली मेगा भरती : 12 वी ते पदवीधरांना संधी कोठे, कधी, कसे ते वाचाच…

जळगाव : jalgaon

शासकीय नोकरी (Govt Jobs) मिळावी म्हणून विद्यार्थी (students) खूप प्रयत्न करत असतात. अशाच प्रयत्न करणार्‍या 12 वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी (graduates) नोकरीची मोठी संधी उपलब्ध (Great job opportunity) झाली आहे.

- Advertisement -

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्य तब्बल 2674 पदांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार EPFO ​​च्या या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे.

या पदांसाठी होणार भरती? 

सामाजिक सुरक्षा सहाय्यक – 2674 पदे

स्टेनोग्राफर – 185 पदे 

काय आहे पात्रता ?

सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) – 

या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय त्याचा टायपिंगचा वेग इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असावा. 

स्टेनोग्राफर – 

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. याशिवाय डिक्टेशन – 10 मिनिटांत 80 शब्द प्रति मिनिट आणि ट्रान्सक्रिप्शन 50 मिनिटे (इंग्रजी) आणि 65 मिनिटे (हिंदी) असावे. 

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे  

परीक्षा फी : 700 रुपये /- राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क नाही 

इतका मिळेल पगार?

सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) – 29,200 ते 92,300 

लघुलेखक – 25,500 ते 81,100 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 एप्रिल 2023 

ऑनलाईन (Apply Online) अर्जासाठी या वेबसाईटला भेट द्या :

https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php

- Advertisment -

ताज्या बातम्या