राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर आता 'या' तारखेला सुनावणी

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर आता 'या' तारखेला सुनावणी

मुंबई | Mumbai

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना न्यायालयाने (Mumbai Sessions Court) मोठा झटका दिला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन याचिकेवर आज निकाल आला नाही. आज निकालाचे लिखाण पूर्ण होऊ न शकल्याने आणि उद्या ईदची सुट्टी असल्याने राणा दाम्पत्याच्या जामिनावर आता बुधवारी (दि. ४) सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा न्यायालयातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे.

Related Stories

No stories found.