ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ८ जण ठार, २६ गंभीर जखमी

ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ८ जण ठार, २६ गंभीर जखमी

पुणे । Pune

ट्रक आणि खासगी बसच्या (Truck and Bus Accident) यांच्यातील भीषण अपघात झाल्याची घटना हुबळी (Hubli) येथील तरिहाल गावा जवळ घडली आहे.

या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण गंभीर जखमी आहे. जखमींना हुबळी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Major Road Accident In Karnataka)

हि खासगी बस कोल्हापूरहून (Kolhapur) बेंगळुरूकडे (Bangalore) जात होती. या अपघातातील मृतांमध्ये दोघे हे कर्नाटकमधील तर ६ जण कोल्हापुर आणि पुण्यातील (Pune) असल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com