Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र दिन : पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते होणार आज ध्वजारोहण

महाराष्ट्र दिन : पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते होणार आज ध्वजारोहण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारी(दि.१) सकाळी ८ वाजता बंदरे आणि खनिकर्म, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ होणार आहे.

- Advertisement -

हा समारंभ पोलीस संचलन मैदान, नाशिक येथे संपन्न होणार असून राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभा प्रसंगी उपस्थित रहावे,असे आवाहन विभागीय आयुक्त, नाशिक विभाग,राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या