हिवाळी अधिवेशन : भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची नक्कल, अखेरी माफी मागितली

हिवाळी अधिवेशन : भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची नक्कल, अखेरी माफी मागितली

सभागृह पुन्हा सुरु झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी माफी मागितली.

भास्कर जाधव प्रकरणावरुन 2 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब

भास्कर जाधवांचा माफी मागण्यास नकार...अंगविक्षेप मागे घेत असल्याचे सांगितले.

हिवाळी अधिवेशन : भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची नक्कल, फडणवीस संतप्त, माफी मागण्याची मागणी, सभागृहात गोंधळ

आरोग्य भरतीमध्ये गट क साठी 15 लाख ते 30 लाखांची डील, देवेंद्र फडणवीस

हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयकेआहेत.

विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केलेत म्हणून मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातून अभाविपने विधानभवनाकडे कूच करत आंदोलनाला सुरुवात केली.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) आजपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहे.

Related Stories

No stories found.