Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरणार

Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरणार

मुंबई । Mumbai

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज ( २६ नोव्हेंबर ) सुरु होणार आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिंदे गट आणि भाजपाने शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना घेरलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत नागपूरात दाखल झाले आहे. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन यावरूनही दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com