Photo कडक लॉकडाऊनला प्रारंभ, पाहा नाशिकमधील परिस्थिती

Photo कडक लॉकडाऊनला प्रारंभ, पाहा नाशिकमधील परिस्थिती

नाशिक

करोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात १२ मे १२ वाजेपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रारंभ झाला. त्यानंतर नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांवर गर्दी ओसरली.

Photo कडक लॉकडाऊनला प्रारंभ, पाहा नाशिकमधील परिस्थिती
नाशिकमध्ये लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी गर्दीचा महापूर

लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी मंगळवार व बुधवारी मोठी गर्दी झाली होती. किराणा दुकाने, भाजी मार्केट, पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या. आता बुधवारी १२ वाजेनंतर नाशिक शहरात मुख्य रस्त्यांवर गर्दी कमी झाली. पोलिसांनी प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी सुरु केली आहे. यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. अत्यावशक कारण वगळता घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु नागरिक फिरत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com