Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेचा दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार?, पाहा लाईव्ह

शिवसेनेचा दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंची तोफ कोणावर धडाडणार?, पाहा लाईव्ह

मुंबई | Mumbai

आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षणमुखनंद हॉलमध्ये पार पडत आहे. आजचा दसरा मेळावा पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांच्या आधी होत असलेला मेळावा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या