Live : 7500 कोटींच्या विकास प्रकल्पांचे PM Modi यांच्या हस्ते लोकार्पण

पाहा थेट प्रक्षेपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून त्यांनी निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित केला. आता ते शिर्डी जवळील काकडी विमानतळ लगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण ते करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहा इथे...

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com