लडाखमध्ये जवानांची बस नदीत कोसळली; ७ जवानांचा मृत्यू

लडाखमध्ये जवानांची बस नदीत कोसळली; ७ जवानांचा मृत्यू

दिल्ली । Delhi

लडाखमधील (Ladakh) तुरतुक सेक्टरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लष्कराच्या जवानांना (army personnel) घेऊन जाणारी बस श्योक नदीत (Shyok river) कोसळली आहे.

या अपघातात सैन्यदलाच्या ७ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर काही जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com