Wednesday, April 24, 2024
Homeजळगावपाडळसे येथील तरुणीवर चाकू हल्ला : जळगावात उपचार सुरु

पाडळसे येथील तरुणीवर चाकू हल्ला : जळगावात उपचार सुरु

 फैजपूर Faizpur प्रतिनिधी

यावल तालुक्यातील पाडळसे येथे २३ वर्षाची तरुणी (young woman) टॉयलेटला बाहेर गेल्यावर तिच्या मागे एकवीस वर्षाचा तरुण पाठीमागे जाऊन टॉयलेट मध्येच तिच्यावर चाकूने वार (Knife attack) केला असता भांबड झाली असून ती सामान्य रूग्णालय (general hospital) जळगाव येथे उपचार (Treatment started) घेत आहे. सदरची घटना ही दि. ०९  मे रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली चाकूचे वार करणारा २३ वर्षाचा तरुण फैजपूर पोलीस स्टेशनला स्वतः हजर झाला आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

. ‌‌यावल तालुक्यातील पाडळसे येथे एका तरुणीला घरासमोर राहणाऱ्या तरुणाने विनाकारण त्रास देणे सुरु केले होते. मंगळवारी ९ रोजी त्याने हद्द करीत थेट तिच्यावर चाकूहल्ला चढविला. पाडळसे येथे दि. ०९ मे रोजी २३ वर्षाची तरुणी टॉयलेटला बाहेर गेल्यावर तिच्या मागे एकवीस वर्षाचा तरुण पाठीमागे जाऊन टॉयलेट मध्येच तिच्यावर चाकूने वार केला यात तिने पोटावरील वार चुकविला, मात्र चेहऱ्यावर डाव्या बाजूने , खांद्यावर चाकूचे वार झाल्याने तरुणी रक्तबंबाळ झाली.

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

तिच्यावर  जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. 21वर्षाची तरुणीच्या घरासमोर राहणारा कल्पेश अशोक सपकाळे हा तरुण तिला विनाकारण त्रास देत होता. भीतीपोटी ती दुर्लक्ष करीत होती. मंगळवारी ती गावात जात असताना कल्पेशने पाठलाग सुरु केला.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटल

तिने जाब विचारताच, तो तिला चाकू दाखवून धमकावू लागला. तिने त्याला विरोध करताच त्याने पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला. तिने वार चुकविले. मात्र चेहऱ्यावर डाव्या बाजूला व डाव्या खांद्यावर चाकूचे ३ वार केले.

ग्रामस्थांनी तिला रक्तबंबाळ अवस्थेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार केले. याप्रकरणी यावल- फैजपूर  पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली. असून संबंधित संशयित कल्पेश सपकाळे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदा

- Advertisment -

ताज्या बातम्या