Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशफुटबॉल मॅचदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली; पाहा घटनेचा थरारक VIDEO

फुटबॉल मॅचदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली; पाहा घटनेचा थरारक VIDEO

दिल्ली | Delhi

केरळमध्ये (Kerala) फुटबॉल मॅचदरम्यान (football match) भीषण दुर्घटना घडली आहे. लाईव्ह मॅच (Live match) सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने (gallery collapsed) हाहाकार उडाला. शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

केरळमधील मलप्पुरम (Malappuram) जिल्ह्यातील पुंगोड ()Poongod येथे एका फुटबॉल मॅचसाठी तात्पुरती प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. ती अचानक कोसळली आणि जवळपास २०० लोकं जखमी झाले.

सर्व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात झाला तेव्हा गॅलरीत २ हजारांहून अधिक लोक सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या