kerala election results : LDF ने पार केला बहुमताचा आकडा

kerala election results : LDF ने पार केला बहुमताचा आकडा

केरळ :

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. कलानुसार लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटने (LDF) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. या प‌क्षाने ८१ जागांवर आघाडी घेतली आहे. विरोधी पक्ष युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने जोरदार टक्कर देत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांना ४४ जागा मिळाल्या आहेत.

Title Name
5 State assembly election results : मतमोजणीला सुरुवात : बंगालमध्ये काँटे की टक्कर
kerala election results : LDF ने पार केला बहुमताचा आकडा

LDF ने आपला गड कायम राखत सत्तेकडे वाटचाल केल्याचे चित्र आहे. बहुमताच्या आकड्यांपर्यंत LDF ने झेप घेतली आहे. केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com