Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशभीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस उलटली, ८ जण ठार

भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस उलटली, ८ जण ठार

दिल्ली | Delhi

कर्नाटकात भीषण (Karnatak Accident) अपघात झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातील पावागडाजवळ बस पलटी होऊन आठ जण ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी झाले. यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बसमध्ये जवळपास ६० प्रवासी होते. या भीषण बस अपघातातील जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती पुढे आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या