मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

पुणे | Pune

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी काल पैठण (Paithan) येथे संतपीठाच्या कार्यक्रमात बोलतांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राज्यात विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते.यानंतर पाटील यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.तसेच शाईफेक करणाऱ्यांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com